सध्या मारुती चितमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय... पुस्तक
छानच आहे... त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली
म्हणून मी ती रेखाटली...
एका तळ्याकाठी...
हिमालयाच्या कुशीत...
स्वप्नातलं घर...
मी कश्याला आरश्यात पाहू...
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपल्या उत्तम रेखाटनसातत्याबद्दल आपल्याला २००९ सालाकरिता आम्ही मूर्खगुरुमणि हे पद बहाल देण्यात येतोय... कधि योगायोगाने भेट झालीच तर सविस्तर!
ReplyDeleteमनस्वी अभिनंदन
thank you very much...:)
ReplyDeleteसुरेख रेखाटनं.
ReplyDelete