apratim!! fakt jara writing area motha kela tar bar hoel. technicaly search advance karu deta aal tar bagha. baki sahitya mulya agdi chan pustak lihal bagha nantar ghevu amhi ti sagali.
@मकरंद पुण्याहून जाताना लोणावळ्याच्या जरा पुढे गेलं (साधारण २-३ कि.मी. कामत हॉटेलच्या आधी) उजव्या हाताला कुणे गावाचा रस्ता लागतो... त्या रस्त्याने जरा पुढे गेलो की आपण एक्सप्रेस हायवे पार करुन पुढे जायचा... लगेचच एक लहान ब्रिज लागतो... त्या ब्रिजच्या खालचं पाणी ह्या धबधब्यातुन खाली पडतं... तर हा ब्रिज ओलांडून जरा पुढे गेलो की कुणे मिशनरी चर्च लागतं... त्यांच्या गेट मधून आत जायचं... आणि चर्च च्या मागच्या बाजूस जायचा... तिथे एका घळीतून खाली उतरायचा... आधी गेलेला कोणीतरी सोबत पाहिजे... नाहीतर जरा वाट शोधणं अवघड जातं...
अजून एक वाट आहे खंडाळ्यातून, पण ती मला महिती नाही...
tujhyaa photot jaadu ahe.. majaa yete baghaylaa.. pan ajun photo have hote re.. aur majaa ataa thaa.. keep ghooming.. majaa karing.. :)
ReplyDeletemastch...
ReplyDeleteulhas dari ahe tari kuthe? kas jaych?..
apratim!!
ReplyDeletefakt jara writing area motha kela tar bar hoel.
technicaly search advance karu deta aal tar bagha.
baki sahitya mulya agdi chan
pustak lihal bagha nantar ghevu amhi ti sagali.
तुझा ब्लॉग नेहमीच वाचतो. तुझा ब्लॉग वरील सगळ्या पोस्ट वाचल्या आहेत. अप्रतिम
ReplyDelete@मकरंद
ReplyDeleteपुण्याहून जाताना लोणावळ्याच्या जरा पुढे गेलं (साधारण २-३ कि.मी. कामत हॉटेलच्या आधी) उजव्या हाताला कुणे गावाचा रस्ता लागतो... त्या रस्त्याने जरा पुढे गेलो की आपण एक्सप्रेस हायवे पार करुन पुढे जायचा... लगेचच एक लहान ब्रिज लागतो... त्या ब्रिजच्या खालचं पाणी ह्या धबधब्यातुन खाली पडतं... तर हा ब्रिज ओलांडून जरा पुढे गेलो की कुणे मिशनरी चर्च लागतं... त्यांच्या गेट मधून आत जायचं... आणि चर्च च्या मागच्या बाजूस जायचा... तिथे एका घळीतून खाली उतरायचा... आधी गेलेला कोणीतरी सोबत पाहिजे... नाहीतर जरा वाट शोधणं अवघड जातं...
अजून एक वाट आहे खंडाळ्यातून, पण ती मला महिती नाही...