मस्त निवांत झोपलं आहे...
तळ्यात दगड मारल्यावर पाण्यावर जसे तरंग उठतात, अगदी तसेच विचारांचे तरंग डोक्यात निरंतर चालू असतात... एका मुळे दुसरी तरंग आणि मग तीसरी असं चालूच असतं, पण इतक्या लहानशा जीवाला असं निवांत झोपलेलं पाहिलं की ते तरंग नाहीसे होतात; मन शांत आणि स्थीर होतं... फार फार समाधान मिळतं...
Subscribe to:
Post Comments (Atom)
awesome
ReplyDelete