Tuesday, 20 October 2009

आजीबाई... एक रेखाटन

एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन...
NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे...तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...

१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...

हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं... रेखाटन जरा लहान झालं, त्यामुळे शेडींग नीट नाही जमलं...

4 comments:

 1. जी व्यक्ती स्वतःला मूर्ख म्हणवून घ्यायला लाजत नाही त्यासाठी आणखी एका मूर्खाकडून सप्रेम..
  मूर ह्या शब्दाचा कुठल्याश्या भारतीय भाषेत अर्थ ३ (तीन) असा आहे.
  हा अक्षरामधला महाप्राण
  बाकी सर्व आपण जाणताच

  ReplyDelete
 2. छानच जमलय की...विशेषत: आजीबाईचे डोळे आवडले मला...

  ReplyDelete
 3. वृद्ध माणसाचे चित्र काढणे जरा अवघडच ... पण हे खूपच छान जमलाय. चेहऱ्यावरील सुरकुत्या , मुठीच्या खुणा , केस आणि विशेष म्हणजे चेहऱ्या वरील भाव मस्त ..
  चाश्म्यातील प्रतिबिंबाला विसरला नाहीत हे अधिक उत्तम ....

  ReplyDelete