tag:blogger.com,1999:blog-1166632498188311762.post6943181908164147651..comments2023-04-03T02:37:36.223-07:00Comments on विमुक्त: मोहाची फुलंमुर्खानंदhttp://www.blogger.com/profile/10005108320401030765noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1166632498188311762.post-2022737778564140132011-03-28T21:56:46.271-07:002011-03-28T21:56:46.271-07:00पश्या, मोहाचा सीझन सुरू आहे सध्या... जिकडे तिकडे म...पश्या, मोहाचा सीझन सुरू आहे सध्या... जिकडे तिकडे मोहच मोह... रोज सकाळी गावकरी गोळा करत असतात. चव तरी इतकी सुंदर आहे! फुलांचे खूपसे गुच्च असतात जवळजवळ संपूर्ण निष्पर्ण वृक्षावर. रिमझिम पाउस पडावा तशी एकेक फुले टपटप खाली पडत असतात. त्याच्या सोबतीला जंगलात पळस फुलून आला आहे. जिकडे तिकडे केशरी रंग. वातावरण खूपच भारी आहे सध्या...निखिलhttps://www.blogger.com/profile/06350886843789519246noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1166632498188311762.post-75718418620380883362010-06-01T06:04:49.290-07:002010-06-01T06:04:49.290-07:00थोडी घेऊन आलास का रे?थोडी घेऊन आलास का रे?Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.com